आज घरोघरी होणार बाप्पांचे आगमन, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या!
बातमी महाराष्ट्र

आज घरोघरी होणार बाप्पांचे आगमन, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या!

मुंबई, ‘गणपत्ती बाप्पा मोरया’चा जयघोष करीत आज, बाप्पांच्या आवडत्या दिवशी म्हणजेच बुधवारी घरोघरी आणि शहरातील विविध भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गणपतीची प्रतिष्ठापना (Ganpati Pratisthapna) होणार आहे. गणेशोत्सवामुळे शहरात उत्साहाचे वातावरण आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने शहरातील विविध सार्वजनिक मंडळात देखावे निर्माण केले जात असून त्यावर अंतिम हात फिरविला जात आहे. तसेच घरोघरी गणपतींच्या आगमनाची तयारी केली जात […]