PAN Card: पॅनकार्डमधील 10 अंकांचा काय असतो अर्थ?
टेक इट EASY

PAN Card: पॅनकार्डमधील 10 अंकांचा काय असतो अर्थ?

मुंबई, 8 जुलै : पॅनकार्ड (PAN Card) हे भारतातील अत्यंत महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. पॅनकार्डचा वापर आर्थिक कामांमधील महत्त्वाचं कागदपत्र म्हणून केला जातो. पॅन कार्डमध्ये व्यक्तीची सर्व आर्थिक माहिती असते. ही माहिती आयकर विभागाच्या (Income Tax Department) रेकॉर्डमध्ये ठेवली जाते. बँक खातं उघडणं, जास्त रकमेचे व्यवहार, डिमॅट खातं उघडणं किंवा इतर वित्त संबंधित कामांसाठी याचा […]