Paytm ची धमाकेदार ऑफर! ४ रुपये पाठवल्यास मिळेल १०० रुपये कॅशबॅक; पाहा डिटेल्स
टेक इट EASY

Paytm ची धमाकेदार ऑफर! ४ रुपये पाठवल्यास मिळेल १०० रुपये कॅशबॅक; पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या वापरामुळे ऑनलाइन व्यवहाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. फोनमध्येच डिजिटल वॉलेट अ‍ॅप असल्याने एका क्लिकवर पेमेंट करणे शक्य होते. भारतात Paytm अ‍ॅप वापरणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे. जर तुम्ही पेटीएम अ‍ॅप यूजर्स असाल तर तुमच्यासाठी कंपनीने खास कॅशबॅक ऑफर आणली आहे. कंपनीने २० फेब्रुवारी २०२२ पर्यंत पेटीएम इंडिया विरुद्ध वेस्ट […]