ब्रिटनची राणी दुसरी एलिझाबेथ यांचे पती प्रिन्स फिलिप यांचं ९९व्या वर्षी निधन
देश बातमी

ब्रिटनची राणी दुसरी एलिझाबेथ यांचे पती प्रिन्स फिलिप यांचं ९९व्या वर्षी निधन

लंडन : ब्रिटनची राणी दुसरी एलिझाबेथ यांचे पती प्रिन्स फिलीप यांचं निधन झालं आहे. ते ९९ वर्षाचे होते. बकिंगहम पॅलेसकडून यासंदर्भातली माहिती देण्यात आली आहे. राणी एलिझाबेथ यांच्यासोबत प्रिन्स फिलीप यांचा १९४७ साली विवाह झाला होता. ब्रिटिश राजघराण्याच्या इतिहासातील हे सर्वाधिक काळ सोबत व्यतीत केलेले पती-पत्नी होते. आठवड्याभरापूर्वीच प्रिन्स फिलीप अर्थात ड्यूक ऑफ एडिनबर्ग रुग्णालयातून […]