पंकजाताईला मंत्रिपद मिळण्यासाठी जीव कासावीस, प्रीतम म्हणतात…
राजकारण

पंकजाताईला मंत्रिपद मिळण्यासाठी जीव कासावीस, प्रीतम म्हणतात…

बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) गेल्या काही दिवसांमागे नाराज असल्याचं बोललं जात होतं. पक्षाअंतर्गतच त्यांचं खच्चीकरण होत असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात होत होत्या. अशातच भाजपच्या खासदार प्रीतम मुंडेंनी (MP Preetam Munde) पंकजा मुंडे यांना पालकमंत्री करण्याची मागणी केली आहे. (MP preetam munde statement on pankaja munde) बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई (Ambajogai) येथे आयोजित […]