अक्षयच्या बच्चन पांडेचा लूक व्हायरल; चित्रपट प्रदर्शनाची तारीखही जाहीर
मनोरंजन

अक्षयच्या बच्चन पांडेचा लूक व्हायरल; चित्रपट प्रदर्शनाची तारीखही जाहीर

मुंबई : आता अक्षय कुमारचा बच्चन पांडे चित्रपटातील लूक समोर आला असून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते. अक्षयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर बच्चन पांडेमधील लूक शेअर केला आहे. या फोटोमध्ये अक्षय वेगळ्या अंदाजात दिसत आहे. अक्षयच्या गळ्यात सोन्याची चेन, डोक्याला रूमाल, कानात बाली आहे. त्याचा एक लूक पुरेसा आहे. […]