अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार यांच्या आगामी व बहुप्रतीक्षित ‘बळी’ या चित्रपटाच्या नवीन पोस्टरचे अनावरण नुकतेच करण्यात आले. ‘बळी’ हा चित्रपट 16 एप्रिल रोजी प्रदर्शित होत असून या हॉरर चित्रपटात प्रेक्षकांचा लाडका अभिनेता स्वप्निल जोशी यात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. १६ एप्रिल रोजी प्रदर्शित होत असून या हॉरर चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल फुरिया यांचे […]