बोल्टची दमदार कामगिरी; न्यूझीलंडचा बांगलादेशवर सहज विजय
क्रीडा

बोल्टची दमदार कामगिरी; न्यूझीलंडचा बांगलादेशवर सहज विजय

ढाका : युनिव्हर्सिटी ओव्हल मैदानावर खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने बांगलादेशला 8 गडी राखून पराभूत केले. या सामन्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने बांगलादेशला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. गोलंदाजांच्या दमदार प्रदर्शनामुळे न्यूझीलंडने पाहुण्या बांगलादेशला 131 धावांवरच गारद केले. बांगलादेशचे फलंदाज पूर्ण 50 षटकेही खेळू शकले नाहीत. कोरोनाच्या प्रतीक्षेनंतर बांगलादेशचा संघ प्रथमच विदेशी दौऱ्यावर गेला आहे. लॉकडाउनमध्ये […]