धक्कादायक ! 4 चिमुरड्यांची हत्या करुन वडिलांची आत्महत्या
देश बातमी

धक्कादायक ! 4 चिमुरड्यांची हत्या करुन वडिलांची आत्महत्या

बांसवाडा : वडिलांनी आपल्या पोटच्या चार चिमुरड्या मुलांची निर्दयीपणे हत्या करुन स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना राजस्थानमधील बांसवाडा जिल्ह्यात घडली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली असून गावकऱ्यांनी हळहळ व्यक्त करत आहेत. या चारही निष्पाप मुलांचं वय 2 ते 6 च्या दरम्यान होतं. पोलिसांनी पाचही मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पोलिसांनी दिलेल्या […]