प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; वृद्धाश्रमात आढळला मृतदेह
मनोरंजन

प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; वृद्धाश्रमात आढळला मृतदेह

मुंबई : बिग बॉसमधील माजी स्पर्धक आणि कन्नड अभिनेत्री जयश्री रमैया सोमवारी दुपारी मृतावस्थेत सापडली. बंगळुरुतील वृद्धाश्रमात तिचा मृतदेह आढळला. हे आत्महत्येचे प्रकरण असण्याची दाट शक्यता आहे. मागच्या अनेक महिन्यांपासून जयश्री नैराश्याचा सामना करत होती. तिने तिच्या सोशल मीडिया पेजवरुन जीवन संपवण्याचेही संकेत दिले होते. बिग बॉस कन्नडच्या तिसऱ्या सीझनमधून तिला प्रसिद्धी आणि ओळख मिळाली. […]