सहा दिवसांच्या बाळासाठी दिव्यांग वडिलांची बिबळ्याशी झुंज, कल्याणमधील थरारक घटना समोर
कोकण बातमी

सहा दिवसांच्या बाळासाठी दिव्यांग वडिलांची बिबळ्याशी झुंज, कल्याणमधील थरारक घटना समोर

बिबळ्याच्या हल्ल्यात डोक्यावर, हातावर आणि पाठीवर खोल जखमा झालेले राजीव पांडे शनिवारी तीन दिवसांच्या उपचारानंतर घरी परतले. मात्र जिन्यात घडलेला बिबळ्याच्या हल्ल्याचा प्रसंग त्यांच्या नजरेसमोरून जात नाही. त्यांच्या डोक्यावर ४०, तर नाकाजवळ २० टाके घालण्यात आले आहेत. पाठीवरदेखील उपचार करण्यात आले. इतका गंभीर हल्ला झाल्यानंतरदेखील एका हाताने अपंग असलेल्या राजीव यांनी आपल्या सहा दिवसांच्या बाळाला […]