मुसळधार पावसादरम्यान मोहेंजोदडो भूमीत प्राचीन बुद्धाची मूर्ती समोर आली
बातमी विदेश

मुसळधार पावसादरम्यान मोहेंजोदडो भूमीत प्राचीन बुद्धाची मूर्ती समोर आली

पाकिस्तानातून एक मोठी बातमी समोर आली असून मोहेंजोदडोत पुरातत्वशास्त्रीय महत्त्वाची मानली जाणारी प्राचीन धातूची वस्तू समोर आली आहे. ३ ऑगस्ट रोजी झालेल्या मुसळधार पावसादरम्यान मोहेंजो दारोच्या डीके परिसरात बुद्धाच्या आकाराची धातूची वस्तू आढळून आली आहे. त्या वस्तूचे काळ आणि वर्ष निश्चित करण्यासाठी तज्ञांची मते मागवली जात आहेत. अशी बातमी पाकिस्तानातील डॉन या वृत्तपत्राने प्रसिद्ध केली […]