नवी दिल्ली : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली व अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या घरात सोमवारी (११ जानेवारी २०२१) चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं होतं. त्यानंतर उमेश यादवच्या चिमुकलीचं आगमन झालं होतं. त्यानंतर आता आणखी एका भारतीय क्रिकेटपटूच्या घरी चिमुकल्याचं आगमन झालं. मुश्कात अली चषकात पंजाब संघाचं नेतृत्व करणारा मनदीप सिंह बाप झाला आहे. २९ वर्षीय मनदीपची […]