एकही लढत न खेळता भारताचे १२ बॉक्सिंगपटू उपांत्यपूर्व फेरीत दाखल
क्रीडा

एकही लढत न खेळता भारताचे १२ बॉक्सिंगपटू उपांत्यपूर्व फेरीत दाखल

नवी दिल्ली : एकही लढत न खेळता भारताच्या तब्बल १२ बॉक्सिंगपटूंनी बोक्साम आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. पदकापासून ते फक्त एक विजय दूर आहेत. भारताचे ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेले नऊ तसेच अन्य पाच बॉक्सिंगपटू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. गेल्या वर्षी ऑलिम्पिकसाठी पात्र ठरल्यानंतर मेरी कोम (५१ किलो) पहिल्यांदाच रिंगणात उतरत आहे. तिला सलामीच्या […]