लॉकडाऊननंतर १०० कोटी कमाई करणारा ‘हा’ ठरला पहिला भारतीय चित्रपट
मनोरंजन

लॉकडाऊननंतर १०० कोटी कमाई करणारा ‘हा’ ठरला पहिला भारतीय चित्रपट

चेन्नई : लोकेश कनागराज दिग्दर्शित मास्टर या दाक्षिणात्य चित्रपटाने अवघ्या ७ दिवसांत तब्बल १०८ कोटी रुपयांची कमाई केली आहे. लॉकडाऊननंतर १०० कोटींपेक्षा जास्त कमाई करणारा हा पहिलाच चित्रपट ठरला आहे. हिंदीतील मोठे चित्रपट प्रदर्शित झाले नसले तरी दाक्षिणात्य अभिनेता विजयची प्रमुख भूमिका असलेला मास्टर हा चित्रपट १३ जानेवारीला तर हिंदी भाषेतील डब चित्रपट १४ जानेवारीला […]