भारतीय संघातील आणखी दोन खेळाडूंना कोरोनाची बाधा
क्रीडा

भारतीय संघातील आणखी दोन खेळाडूंना कोरोनाची बाधा

नवी दिल्ली : भारतीय संघातील आणखी दोन खेळाडूंना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. श्रीलंका दौऱ्यावर असेलेले भारतीय क्रिकेटपटू यजुर्वेंद्र चहल आणि कृष्णप्पा गौथम यांना कोरोनाची लागण झाली आहे. याआधी संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू कृणाल पंड्याला कोरोना झाला आहे. त्यानंतर कृणालच्या संपर्कात आलेल्या खेळांडूना क्वारंटाइन करण्यात आले होते. शिखर धवनच्या नेतृत्वातील भारतीय संघाने श्रीलंका दौर्‍यावर टी-२० […]

जानेवारी २०२२ पर्यंत भारतीय क्रिकेट संघाचा व्यस्त कार्यक्रम; असे असेल नियोजन
क्रीडा

जानेवारी २०२२ पर्यंत भारतीय क्रिकेट संघाचा व्यस्त कार्यक्रम; असे असेल नियोजन

नवी दिल्ली : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पराभव सहन करावा लागल्यानंतर आता भारतीय क्रिकेट संघाचे व्यस्त वेळापत्रक समोर आलं आहे. कोरोनामुळे अनेक स्पर्धा आणि सामने पुढे ढकलण्यात आले होते. मात्र आता कोरोना रुग्ण संख्येत घट होत असल्याने स्पर्धाची एका पाठोपाठ एक मांडणी करण्यात आली आहे. क्रिकेट स्पर्धाचं हे व्यस्त वेळापत्रक पाहिलं तर खेळाडूंची चांगलीच […]