मोठा निर्णय : भारतीय सैन्यातून होणार 1 लाख सैनिकांची कपात
देश बातमी

मोठा निर्णय : भारतीय सैन्यातून होणार 1 लाख सैनिकांची कपात

मुंबई : भारतीय सैन्याच्या बाबतीत एक मोठा निर्णय झाला असून भारतीय सैन्यात पुढील काही वर्षांत एक लाख सैनिकांची कपात केली जाणार आहे. त्यातून होणाऱ्या बचतीचा उपयोग सैन्याला नवीन तंत्रज्ञान देण्यासाठी करण्यात येणार आहे. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांनी याबाबत माहिती दिली आहे. भारतीय सैन्य स्वत: ला अधिक आधुनिक आणि प्रभावी बनवण्याची तयारी […]