भुलभुलैया-2च्या प्रदर्शनाची घोषणा; अक्षय कुमारऐवजी दिसणार हा अभिनेता
मनोरंजन

भुलभुलैया-2च्या प्रदर्शनाची घोषणा; अक्षय कुमारऐवजी दिसणार हा अभिनेता

मुंबई : बहुप्रतिक्षित भुलभुलैया-2च्या प्रदर्शनाची तारीख अखेर जाहीर करण्यात आली आहे. 19 नोव्हेंबर 2021मध्ये भुलभुलैया-2 सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षय कुमारच्या भुलभुलैया या सिनेमाचा हा दुसरा भाग आहे. मात्र या सिक्वलमध्ये अक्षय कुमार ऐवजी कार्तिक आर्यन मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत झळकणार आहे. तर कियारा अडवाणी मुख्य अभिनेत्रीच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्री तब्बूची या […]