मंदिरात सापडले बुद्ध शिल्प : मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पुरातत्व विभागाने ताब्यात घेतले, पूजा थांबवली
देश बातमी

मंदिरात सापडले बुद्ध शिल्प : मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पुरातत्व विभागाने ताब्यात घेतले, पूजा थांबवली

चेन्नई : मद्रास उच्च न्यायालयाने अलीकडेच पुरातत्व विभागाला कोट्टई रोड, पेरीयेरी व्हिलेज, सेलम जिल्ह्यातील थलायवेट्टी मुनिप्पन मंदिराच्या मालमत्तेचा ताबा घेण्याचे निर्देश दिले होते, पुरातत्व विभागाने पुष्टी केल्यानंतर मंदिरातील मूर्ती भगवान बुद्धाच्या महालक्षणांचे चित्रण करते असे मत नोंदविले. मंदिरात यापुढील पूजा करण्यासही न्यायालयाने प्रतिबंध केला आहे. न्यायमूर्ती आनंद व्यंकटेश यांनी निरीक्षण केले की हिंदू रिलिजिअस अँड […]