मराठी भाषेतून शिक्षण देण्यावर राज्य शासन भर देणार – शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर
बातमी महाराष्ट्र

मराठी भाषेतून शिक्षण देण्यावर राज्य शासन भर देणार – शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर

ठाणे दि.१९ : मुलांना मातृभाषेमध्ये बोलायला आवडते. शिकायला आवडते, त्यामुळे यापुढे सर्व शिक्षण मातृभाषेमध्ये देण्यात येणार आहे. मराठी भाषा बोलण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांनी केले. भिवंडी तालुक्यातील काल्हेर जिल्हा परिषद शाळा येथे प्रथम इन्फोटेक फाऊंडेशन, ठाणे जिल्हा परिषद आणि समग्र शिक्षण माझी ई- शाळा डिजिटल साक्षर […]