तणावामुळे महाराष्ट्र कर्नाटकमधील बससेवा बंद, सीमावादामुळे बसेस आंदोलकांच्या निशाण्यावर
बातमी महाराष्ट्र

तणावामुळे महाराष्ट्र कर्नाटकमधील बससेवा बंद, सीमावादामुळे बसेस आंदोलकांच्या निशाण्यावर

सोलापूर : महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा मुद्दा पेटला असल्याने सीमा भागात तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही राज्याच्या एसटी बसेस महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेपर्यंतच धावत असल्याची माहिती सोलापूर एसटी डेपोचे व्यवस्थापक दत्तात्रय कुलकर्णी यांनी दिली. कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्र शासनाच्या एसटी बसेस शुक्रवारी सायंकाळी सीमेवर अडविल्या होत्या. त्या बसेस गुलबर्ग्याला निघाल्या होत्या. कर्नाटक पोलिसांनी या सर्व बसेस अक्कलकोट […]