माजी मंत्र्यांचे कोरोनामुळे निधन; औरंगाबादमध्ये सुरु होते उपचार
बातमी मराठवाडा

माजी मंत्र्यांचे कोरोनामुळे निधन; औरंगाबादमध्ये सुरु होते उपचार

औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव काही केल्या कमी होताना दिसत नसून या कचाट्यातून गरीब श्रीमंत असा कोणीही सुटत नाहीये. नांदेडचे माजी खासदार आणि माजी राज्यमंत्री गंगाधरराव मोहनराव कुंटुरकर (वय ८४) यांचे आज (ता. ०४) सायंकाळी औरंगाबादेत निधन झाले. कोरोना संसर्ग झाल्याने त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. कुंटुर या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात […]