मानसा वाराणसी मिस इंडिया २०२० मानकरी; पाहा फोटो
मनोरंजन

मानसा वाराणसी मिस इंडिया २०२० मानकरी; पाहा फोटो

नवी दिल्ली : देशातील सगळ्यात मोठ्या आणि बहुचर्चीत असलेल्या मिस इंडिया ब्युटी कॉन्टेस्ट २०२०ची विजेता मानसा वाराणसी ठरली आहे. तर हरियाणाची मणिका शोकंद मिस ग्रॅंड इंडिया २०२० ठरली आणि उत्तरप्रदेशची मान्या सिंह ही मिस इंडिया २०२०ची रनरअप ठरली आहे. फेमिना मिस इंडिया २०२०चा ग्रॅंड फिनाले बुधवारी रात्री म्हणजे १० फेब्रुवारी रोजी मुंबईत पार पडला. मिस […]