पोलीस खात्याच्या कार्यालयीन वेळेत होणार बदल; पोलीस महासंचालकांचे आदेश
कोरोना इम्पॅक्ट

पोलीस खात्याच्या कार्यालयीन वेळेत होणार बदल; पोलीस महासंचालकांचे आदेश

मुंबई : राज्यात कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. कार्यलयीन वेळेत बदला करण्याचे आदेश दिल्यानंतर पोलीस खात्याच्या कार्यालयीन वेळेत बदल करण्याचे आदेश पोलीस महासंचालक संजीव कुमार सिंघल यांनी दिले आहेत. कार्यालयीन वेळेत बदल करण्यासाठी पोलीस विभागाची चार गटात विभागणी करण्यात आली आहे. कार्यालयीन वेळांची 10 ते 5 ही मानसिकता […]