बोक्साम बॉक्सिंग स्पर्धा : मेरी कोमला कांस्यपदक
क्रीडा

बोक्साम बॉक्सिंग स्पर्धा : मेरी कोमला कांस्यपदक

बोक्साम : सहा वेळा जगज्जेतेपद पटकावणाऱ्या मेरी कोमला बोक्साम बॉक्सिंग स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या लढतीत पराभूत व्हावे लागल्याने कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. टोकयो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या ३७ वर्षीय मेरीला अमेरिकेच्या विर्जिनिया फच्स हिने हरवले. दोघींनी तोडीस तोड खेळ केल्यानंतर पंचांनी फच्सच्या बाजूने कौल दिला. पहिल्या फेरीत दोन्ही खेळाडूंनी सावध पवित्रा बाळगला. पण दुसऱ्या फेरीत मेरीने अधिक […]