मौनी रॉय करणार लग्न; या व्यक्तीसोबत बांधणार लग्नगाठ
मनोरंजन

मौनी रॉय करणार लग्न; या व्यक्तीसोबत बांधणार लग्नगाठ

मुंबई : अभिनेत्री मौनी रॉय हिच्या लग्नाची चर्चा सुरु झाली आहे. मौनी लवकरच तिच्या प्रियकरासोबत लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे. सध्या कलाविश्वामध्ये लग्नाचे वारे वाहत आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक लोकप्रिय जोड्या विवाहबद्ध झाल्या आहेत. कोणासोबत लग्न करणार मौनी रॉय? मौनी लवकरच दुबईस्थित एका बॅकरसोबत लग्न करणार आहे. सूरज नांबियार असं तिच्या प्रियकराचं नाव […]