या अभिनेत्रीला ईडीचा मोठा दणका; आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी समन्स
मनोरंजन

या अभिनेत्रीला ईडीचा मोठा दणका; आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी समन्स

नवी दिल्ली : अभिनेत्री यामी गौतमला सक्तवसुली संचलनालयाकडून म्हणजेच ईडीकडून समन्स जारी करण्यात आलं आहे. ईडीने यामी गौतमला चौकशीसाठी बोलावलं असून यामीने FEMA (Foreign Exchange Management Act) संबंधित उल्लंघन केल्याचा आरोप आहे. यामीला या प्रकरणी हा दुसरा समन्स पाठवण्यात आला असून मुंबईत ईडीच्या झोन-२ मध्ये तिची चौकशी होणार आहे. या चौकशीसाठी ७ जुलैला हजर राहण्याचे […]