हिंदू-मुस्लिम एकता एक भ्रामक चर्चा; आम्ही एकच – मोहन भागवत
राजकारण

हिंदू-मुस्लिम एकता एक भ्रामक चर्चा; आम्ही एकच – मोहन भागवत

नवी दिल्ली : देशातील हिंदू-मुस्लिम एकता एक भ्रामक चर्चा आहे. कारण आम्ही वेगळे नाहीत, तर एकच आहोत. पूजा करण्याच्या पद्धतीवरून लोकांमध्ये भेद करणं चुकीचं आहे. सर्व भारतीयांचा डीएनए एकच असल्याचं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. मुस्लिम राष्ट्रीय मंचाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं. त्याचबरोबर सर्व भारतीयांचा डीएनए एकच […]

उत्तरप्रदेशात विधानसभेचं वाजलं बिगुल; मोदींच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक
राजकारण

उत्तरप्रदेशात विधानसभेचं वाजलं बिगुल; मोदींच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक

लखनौ : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं थैमान घातलेलं असताना भारतीय जनता पक्षांन उत्तरप्रदेशातील विधानसभा विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. निवडणुकीसंदर्भातील रणनीती ठरवण्यासाठी रविवारी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघात महत्त्वाची बैठक झाली. इंडिया टुडेनं सूत्रांच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे. उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. मात्र, करोनाची दुसरी लाट हाताळण्यावरून मुख्यमंत्री योगी […]