भारतीय क्रिकेटरच्या वडिलांचा कोरोनाने घेतला बळी
क्रीडा

भारतीय क्रिकेटरच्या वडिलांचा कोरोनाने घेतला बळी

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व केलेला स्पिनर गोलंदाज राहुल शर्मा यानं कोरोनामुळं आपल्या वडिलांना गमावलं. राहुलनं स्वतः आपल्या यक्तिक अकाऊंटवरून ट्विट करत ही माहिती दिली. राहुलनं 2006 मध्ये पंजाबसाठी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये करियरची सुरवात केली होती. यानंतर 2010 मध्ये त्याला आयपीएल डेक्कन चार्जर्ससाठी निवडलं गेलं. त्यानं शेवटची अतांतरराष्ट्रीय मॅच 2010 मध्ये खेळली होती. आपल्या […]