नवी दिल्ली : रियलमी २३ डिसेंबर रोजी आपले दोन नवीन प्रोडक्ट रियलमी बड्स एअर प्रो Master Edition TWS इयरबड्स आणि रियलमी वॉच एस प्रो ला लाँच करणार आहे. या दोन्ही गॅझेट्सला २३ डिसेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता लाँच करणार आहे. यामुळे नवीन स्मार्टवॉच आणि नवीन वायरलेस ब्लूटूथ इयरफोन्स खरेदी करणाऱ्यांसाठी हि मोठी पर्वणीच ठरणार आहे. […]