ऋषी कपूर यांचा अखेरचा चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
मनोरंजन

ऋषी कपूर यांचा अखेरचा चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी जगाचा निरोप जरी घेतला असला, तरीदेखील त्यांनी मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी चाहत्यांना मिळणार आहे. ऋषी कपूर यांचा अखेरचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ऋषी कपूर यांचा शर्माजी नमकीन हा चित्रपट यावर्षी सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. ४ सप्टेंबर रोजी ऋषी कपूर यांचा वाढदिवस असतो. त्यामुळे […]