रुही : कोरोनानंतरचा सर्वात हिट चित्रपट; पहिल्याच दिवशी कमाई कोटीत
मनोरंजन

रुही : कोरोनानंतरचा सर्वात हिट चित्रपट; पहिल्याच दिवशी कमाई कोटीत

मुंबई : नुकताच प्रदर्शित झालेला जान्हवी कपूरचा चित्रपट रुही सध्या चांगलाच गाजत आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई केली आहे. कोरोना महामारीनंतरचा हा सगळ्यात हिट चित्रपट ठरत आहे. कोरोना महामारी असूनही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३ कोटीहूनही अधिक कमाई केली. जान्हवी कपूर, राजकुमार राव, वरुण शर्मा यांच्या प्रमुख भूमिका असलेला, हार्दिक मेहता […]