IPL 2021 : चेन्नईकडून खेळणार राजस्थानचा हा स्टार खेळाडू
क्रीडा

IPL 2021 : चेन्नईकडून खेळणार राजस्थानचा हा स्टार खेळाडू

मुंबई : राजस्थान रॉयल्सचा स्टार खेळाडू आता चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणार आहे. गेल्या मोसमात राजस्थान रॉयल्सकडून खेळलेला अनुभवी फलंदाज रॉबिन उथप्पाला चेन्नई सुपर किंग्जने करारबद्ध केले आहे. यंदाच्या स्पर्धेत उथप्पा राजस्थानऐवजी चेन्नईकडून खेळताना दिसणार आहे. Thank you for your time in pink, Robbie. 💗 Sending good wishes (and whistles) your way. 💛#HallaBol | #RoyalsFamily | […]