आयशा सुल्ताना प्रकरणानंतर भाजपला खिंडार; 15 भाजप नेत्यांचा पक्षाला रामराम
राजकारण

आयशा सुल्ताना प्रकरणानंतर भाजपला खिंडार; 15 भाजप नेत्यांचा पक्षाला रामराम

लक्षद्वीप : लक्षद्वीपमध्ये भाजपच्या 15 नेते आणि कार्यकर्त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली असून. आयशा सुल्ताना विरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्यानं नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी राजीनाम्याचं पाऊल उचललं आहे. फिल्ममेकर आयशा सुल्तानाविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर भाजप नेत्यांमध्ये दुफळी निर्माण झाल्याचं चित्र आहे. लक्षद्वीप भाजपाध्यक्ष सी अब्दुल खादर हाजी यांनी आयशा सुल्तानाविरोधात राजद्रोहाची तक्रार […]