श्रद्धा कपूर बांधणार ‘या’ व्यक्तीशी लग्नगाठ?
मनोरंजन

श्रद्धा कपूर बांधणार ‘या’ व्यक्तीशी लग्नगाठ?

मुंबई : अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. वरुण धवनने नताशासोबत लग्नगाठ बांधल्यानंतर प्रत्येक माध्यमातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यामुळे तोदेखील शक्य तितक्या जणांना रिप्लाय देत आहे. यामध्येच प्रसिद्ध छायाचित्रकार रोहन श्रेष्ठा याच्या पोस्टला वरुणने रिप्लाय दिला आहे. विशेष म्हणजे वरुणने केवळ रिप्लायच दिला नाही तर रोहन आणि श्रद्धा कपूरच्या लग्नाचे […]

मोठी बातमी : लग्नाला जात असताना वरुण धवनच्या गाडीला अपघात
मनोरंजन

मोठी बातमी : लग्नाला जात असताना वरुण धवनच्या गाडीला अपघात

अलिबाग : बॉलिवूड अभिनेता वरुण धवनच्या गाडीला अपघात झाला आहे. शनिवारी वरुण त्याच्या लग्नासाठी जुहूवरुन अलिबागच्या दिशेने रवाना झाला होता. मात्र, याचवेळी वाटेत त्याच्या गाडीला अपघात झाला आहे. सुदैवाने वरुणला कोणतीही दुखापत झालेली नाही. परंतु, लग्नाला जाण्यापूर्वीच हा अपघात झाल्यामुळे सर्वत्र चिंतेच वातावरण निर्माण झाल्याचं म्हटलं जात आहे. वरुण धवन आज (२४ जानेवारी) त्याची प्रेयसी […]