अनुष्काने सांगितले तिच्या मुलीचं नाव
मनोरंजन

अनुष्काने सांगितले तिच्या मुलीचं नाव

मुंबई : अभिनेत्री अनुष्का शर्माने ट्वीट करत मुलीचे नाव सांगितले आहे. अनुष्काने केलेले ट्वीट सध्या चर्चेत आहे. या ट्वीटमध्ये तिने पती विराट कोहली आणि मुलीसोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ते अतिशय आनंदी दिसत आहेत. हा फोटो शेअर करत तिने आमच्या मुलीने, वामिकाने आमचे आयुष्य एका वेगळ्याच स्तरावर नेले आहे! अश्रू, हसू, काळजी, आनंद […]