विरुष्काच्या मुलीचा पहिला फोटो आला समोर
मनोरंजन

विरुष्काच्या मुलीचा पहिला फोटो आला समोर

क्रिकेटर विराट कोहली व अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या घरात चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे. अनुष्काने सोमवारी दुपारी एका गोंडस मुलीला जन्म दिला असून विराटने ट्विट करत ही आनंदाची बातमी नेटकऱ्यांना सांगितली. त्यानंतर आज विराटचा भाऊ म्हणजेच बाळाच्या काकाने इन्स्टाग्रामवरुन विराट-अनुष्काच्या मुलीचा फोटो शेअर करत आनंद व्यक्त केला आहे. विराटचा भाऊ म्हणजेच विकास कोहलीने शेअर केलेला […]