विक्रम गोखलेंची तब्येत पुन्हा खालावली, डॉक्टरांनी दिले Latest Health Update
पुणे बातमी

विक्रम गोखलेंची तब्येत पुन्हा खालावली, डॉक्टरांनी दिले Latest Health Update

पुणे- गेल्या काही दिवसांपासून दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात भरती असलेल्या विक्रम गोखले यांच्या आरोग्याशी निगडीत एक मोठी अपडेट समोर आली आहे. त्यांची प्रकृती पुन्हा खालावल्याचं रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी यांनी माहिती दिली. काल रुग्णालयाकडून दिलेल्या माहितीनुसार गोखले यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचं सांगण्यात आलं होतं. तसेच त्यांनी डोळे उघडले आणि हात- पाय हलवल्याचंही बोललं जात होतं. तसेच ४८ […]

विक्रम गोखलेंच्या निधनाचे वृत्त निव्वळ अफवा! पत्नी आणि मुलीने दिली हेल्थ अपडेट
पुणे बातमी

विक्रम गोखलेंच्या निधनाचे वृत्त निव्वळ अफवा! पत्नी आणि मुलीने दिली हेल्थ अपडेट

मुंबई: मराठी तसंच हिंदी सिनेसृष्टीत अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाचे वृत्त बुधवारी रात्रीपासून वाऱ्याच्या वेगाने पसरले. सोशल मीडियावर या हरहुन्नरी अभिनेत्याला श्रद्धांजलीही अर्पण केली जात आहे. मात्र अभिनेत्याच्या कुटुंबीयाने असं काही झालं नसल्याची माहिती दिली आहे. त्यांच्या पत्नी वृषाली यांच्या संपर्क साधला असता त्यांनी विक्रम यांच्या निधनाचे वृत्त फेटाळले. त्यांच्या मुलीनेही […]