कसा आहे हृतिक-सैफचा ‘विक्रम वेधा’? ॲडव्हान्स बुकिंग करण्यापूर्वी हे वाचा
मनोरंजन

कसा आहे हृतिक-सैफचा ‘विक्रम वेधा’? ॲडव्हान्स बुकिंग करण्यापूर्वी हे वाचा

मुंबई- अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांचा ‘विक्रम वेधा’ (Vikram Vedha) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. हृतिक आणि सैफ या दोन मोठ्या सुपरस्टार्सची पडद्यावर टक्कर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. अशातच या चित्रपटाला पहिला रिव्ह्यू समोर आला आहे. हा […]