तुम्हाला खळखळून हसवायला लवकरच येतोय पांडू
मनोरंजन

तुम्हाला खळखळून हसवायला लवकरच येतोय पांडू

पुणे : कोरोना संकटामुळे २०२०मध्ये चित्रपटगृह आणि नाट्यगृह बंद होती. त्यामुळे त्याचा परिणाम संपूर्ण मराठी सिनेसृष्टीवर पडला. परंतु, आता योग्य ती सावधगिरी बाळगून सिनेमांच्या शुटिंगचे काम सुरू झाले आहे. तसेच सिनेमागृह आणि नाट्यगृह हळूहळू सुरू करण्यात आली आहेत. मराठी सिनेसृष्टीतील सर्वात मोठं प्रॉडक्शन हाऊसने कोरोनानंतरच्या पहिल्या सिनेमाची घोषणा केली. झी स्टुडीओजचा पांडू हा सिनेमा थिएटरमध्ये […]