जयपूर : देशात कोरना व्हायरसच्या रुग्णांची संख्या रोज वाढत असताना आयपीएलमधील काही क्रिकेटपटूंना कोरोनाची लागण झाल्यानं ही स्पर्धा स्थगित करावी लागली. त्यातच भारतीय क्रिकेटला कोरोनामुळे आणखी एक धक्का बसला आहे. राजस्थानचा क्रिकेटपटू विवेक यादव याचं वयाच्या 36 व्या वर्षी कोरोनामुळे निधन झालं आहे. विवेक गेल्या काही वर्षांपासून कॅन्सरशी झुंज देत होता. त्यातच त्याला गेल्या आठवड्यात […]