कोरियात चमकला कोल्हापूरचा शाहू, विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी
क्रीडा

कोरियात चमकला कोल्हापूरचा शाहू, विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी

कोल्हापूर : विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक मिळवत कोल्हापूरच्या शाहू माने याने भारताचे नाव उंचावले. कोरिया येथील चांगवान येथे सुरू असलेल्या नेमबाजी स्पर्धेत दहा मीटर एअर रायफल मिश्र या प्रकारात त्याने चमकदार कामगिरी करत भारताला हे सुवर्णपदक मिळवून दिले. गुरूपोर्णिमेनिमित्त त्याने प्रशिक्षिका सुमा शिरूर यांना आगळी वेगळी भेट दिली. कोरिया येथे सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत […]