पूर्वाश्रमीचे पती वैजनाथ वाघमारेंचे आरोप, सुषमा अंधारे यांच्याकडून रोखठोक उत्तर देणारी पत्रकार परिषद
राजकारण

पूर्वाश्रमीचे पती वैजनाथ वाघमारेंचे आरोप, सुषमा अंधारे यांच्याकडून रोखठोक उत्तर देणारी पत्रकार परिषद

पुणे : गेल्या अडीच महिन्यांपासून ठाकरे गटाची ढाल बनलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचे पूर्वाश्रमीचे पती वैजनाथ वाघमारे आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. लवकरच मी सुषमा अंधारे यांचा पर्दाफाश करेन, असं सांगत त्यांच्याविरोधात निवडणूक लढण्याची घोषणाही वैजनाथ वाघमारे यांनी केली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत […]