थंडीत किती वाजेपर्यंत ऊन घ्यावे, केव्हा मिळते व्हिटॅमिन D?
लाइफफंडा

थंडीत किती वाजेपर्यंत ऊन घ्यावे, केव्हा मिळते व्हिटॅमिन D?

सध्या हिवाळा सुरु आहे. थंडीच्या दिवसात तुम्ही ऊन घेण्याचा विचार करत असाल तर सूर्यप्रकाशापासून व्हिटॅमिन डी (vitamin D) मिळण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती याची अनेकांना माहिती नसते. व्हिटॅमिन डी घेण्याची योग्य वेळ कोणती? सकाळी कोणती वेळ? जर तुम्हाला सकाळी व्हिटॅमिन डी (vitamin D) घ्यायचे असेल तर तुम्ही सकाळी 8 वाजता 25 ते 30 मिनिटे सूर्यप्रकाश घेऊ […]