दोन पराभवानंतरही महिला टी-20 क्रमवारीत भारताची शफाली अव्वल
क्रीडा

दोन पराभवानंतरही महिला टी-20 क्रमवारीत भारताची शफाली अव्वल

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत पहिल्या दोन सामन्यात झालेल्या पराभवानंतरही भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर फलंदाज शफाली वर्मा आयसीसीच्या ताज्या महिला टी-20 क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थानी आली आहे. आफ्रिकेबरोबर सुरु असलेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेमध्ये तिने पहिल्या दोन सामन्यात 23 आणि 47 धावा केल्या. शफालीने ऑस्ट्रेलियाच्या बेथ मुनीला बाजुला हटवत प्रथम स्थान गाठले आहे. […]