सई ताम्हणकर करणार होती राज कुंद्राच्या चित्रपटात काम?
मनोरंजन

सई ताम्हणकर करणार होती राज कुंद्राच्या चित्रपटात काम?

मुंबई : उद्योगपती राज कुंद्राला पॉर्न चित्रपटांची निर्मिती आणि पॉर्न अ‍ॅपप्रकरणी १९ जुलै रोजी मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली. त्यानंतर याच प्रकरणात सध्या जामीनावर सुटलेली अभिनेत्री गहना वशिष्ठने एक खुलासा केला आहे. राज कुंद्रा पत्नी शिल्पा शेट्टीची बहिण शमिता शेट्टी आणि मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरसोबत काम करणार होता असे गहनाने सांगितले आहे. त्यामुळे सई ताम्हणकर […]

४२व्या वर्षी अभिनेत्री शोधतेय लग्नासाठी मुलगा
मनोरंजन

४२व्या वर्षी अभिनेत्री शोधतेय लग्नासाठी मुलगा

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहिण शमिता शेट्टी वयाच्या ४२व्या वर्षी लग्नासाठी मुलगा शोधत असल्याचे वृत्त समोर आले आहे. याबाबत तिने एका मुलाखतीमध्ये वक्तव्य केले आहे. शमिताने नुकतीच हिंदुस्तान टाइम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिला लग्नाबाबत काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर तिने, मला लग्न करायचे आहे पण माझा नवरा कोण असेल मला ठावूक […]