ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळेंना सरस्वती सन्मान पुरस्कार
बातमी महाराष्ट्र

ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळेंना सरस्वती सन्मान पुरस्कार

मुंबई : मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळेंना २०२० या वर्षाचा सरस्वती सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या सनातन या कादंबरीला हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. १५ लाख रुपये, प्रशस्तीपत्रक आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचे स्वरूप आहे. १९९१ मध्ये के के बिर्ला फाउंडेशनच्या वतीने सुरू केलेला सरस्वती सन्मान पुरस्कार देशातील प्रतिष्ठित व सर्वोच्च साहित्यिक पुरस्कारांपैकी […]