काय वाद, काय शिवीगाळ, काय चप्पल! शिक्षिका-प्राचार्य कडाकडा भांडले, विद्यार्थी पाहतच राहिले
वायरल झालं जी

काय वाद, काय शिवीगाळ, काय चप्पल! शिक्षिका-प्राचार्य कडाकडा भांडले, विद्यार्थी पाहतच राहिले

सागर: मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यातील सरकारी शाळेत प्रभारी प्राचार्य आणि महिला शिक्षिकेचा वाद झाला. दोघांनी एकमेकांना शिवीगाळ केली. प्रकरण चप्पल मारण्यापर्यंत पोहोचलं. या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्रकरणाची चौकशी करायला जिल्हा शिक्षण अधिकारी शाळेत पोहोचले. दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. देवरी विधानसभा क्षेत्रातील रसेना गावात हा संपूर्ण प्रकार घडला. उच्च […]