‘मराठी फिल्म फेअर’ सोहळ्यात या अभिनेत्रीने पटकावला ‘सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री पुरस्कार’
मनोरंजन

‘मराठी फिल्म फेअर’ सोहळ्यात या अभिनेत्रीने पटकावला ‘सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री पुरस्कार’

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील मानाचा समजला जाणारा ‘मराठी फिल्म फेअर पुरस्कार’ सोहळा नुकताच पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री शिवानी सुर्वे हीला तिच्या पहिल्या ‘ट्रिपल सीट’ सिनेमाकरीता ‘सर्वोत्कृष्ट पदार्पण (अभिनेत्री) पुरस्कार’ मिळाला आहे. अभिनेत्री शिवानी सुर्वे हीला देवयानी या मराठी मालिकेतून प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर तिने जाना ना दिल से दूर, लाल इश्क, एक दिवाना था […]