भारत जोडो यात्रेत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा राजकीय वारस जाहीर
राजकारण

भारत जोडो यात्रेत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा राजकीय वारस जाहीर

नांदेड : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज एक ट्विट करून आपल्या राजकीय वारसदाराची जणू घोषणाच केली आहे. आपल्या एका पाखराच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटनेचा संदर्भ देत त्यांनी धाकटी कन्या श्रीजया त्यांचा राजकीय वारसा चालवेल, हे आता स्पष्ट केल्याचे बोलले जात आहे. नांदेड जिल्ह्यात राहुल गांधींची भारत जोडो यात्रा पोहचलेली आहे. त्यात अशोक चव्हाण यांची कन्या […]